लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

आदर्श गाव संकल्प योजना गावांच्या आर्थिक विकासास प्रेरक - Marathi News | Adarsh Gaon Sankalp Yojana inspires economic development of villages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदर्श गाव संकल्प योजना गावांच्या आर्थिक विकासास प्रेरक

राज्य शासनामार्फत आदर्श गाव संकल्पना व प्रकल्प कार्यक्रम राबविण्यात येत असून, राज्यामधून दरवर्षी प्रभावीपणे सप्तसूत्री कार्यक्रम राबविणाऱ्या आदर्श गावांची निवड या योजनेतून केली जाते. सप्तसूत्रीच्या माध्यमातून निवड होत असली तरी त्याच्या अंमलबजावणीची ज ...

कांदा रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | Outbreaks appear to be exacerbated during onion seedlings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव

गेल्या आठवडाभरात कटवन परिसरातील सावतावाडी वडनेरला लाल कांद्याच्या रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरात आठवड्यापासून रिमझिम पावसाचे सातत्य होते. यामुळे पावसाचे पाणी वाफ्यात साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात येत ...

येवल्यात चार बाधित रुग्ण - Marathi News | Four infected patients in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात चार बाधित रुग्ण

येवला तालुक्यातील चार संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी, (दि. १२) पॉझिटिव्ह आले आहेत. ...

केळझर धरण ओव्हर फ्लो - Marathi News | Kelzhar Dam overflow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केळझर धरण ओव्हर फ्लो

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे या परिसराला वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून सुमारे ३५ क्युसेस पाणी आरम नदीपात्रात विसर्ग होत असल्याची माहिती पाटबंधारे ...

राजकीय साठमारीत जनतेचे प्रश्न हरवले ! पक्षीय मुद्दे, भावनिक विषयांपेक्षा सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालण्याकडे साफ दुर्लक्ष ; - Marathi News | People's issues lost in political squabbles! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकीय साठमारीत जनतेचे प्रश्न हरवले ! पक्षीय मुद्दे, भावनिक विषयांपेक्षा सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालण्याकडे साफ दुर्लक्ष ;

दिल्लीत भाजपचे सरकार, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे संयुक्त सरकार, जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता तर नाशिक, मालेगाव महापालिकेत भाजप, कॉंग्रेसच्या हाती सूत्रे आहेत. जनतेने ह्यसर्वपक्षसमभावह्ण जपलेला असतानाही सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प ...

गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर दिवसभर पावसाची रिपरिप : गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी - Marathi News | Gangapur dam stocks at 94% rainfall throughout the day: water on the enthusiasm of Ganesh devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर दिवसभर पावसाची रिपरिप : गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसा ...

आपत्कालीन निधीवरून भुजबळ-कांदे यांच्यात जुंपली वाद चव्हाट्यावर : पालकमंत्र्यांवर दिशाभूल करत असल्याचा आरोप - Marathi News | Controversy between Bhujbal and Kande over emergency fund: Guardian Minister accused of misleading | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपत्कालीन निधीवरून भुजबळ-कांदे यांच्यात जुंपली वाद चव्हाट्यावर : पालकमंत्र्यांवर दिशाभूल करत असल्याचा आरोप

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

तीन वर्षांत ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, सानुग्रह अनुदानाबाबत चालढकल - Marathi News | Death of 353 tribal students in three years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन वर्षांत ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, सानुग्रह अनुदानाबाबत चालढकल

नाशिक - मागील तीन वर्षात शासकीय आश्रमशाळेतील 353 विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांचा ... ...