मोबाइलमध्ये रोलेट, बिंगो यांसारखे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून देत जुगाऱ्यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणाºयांविरुद्ध आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाने छापा मारला. कॉलेजरोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजळ्यात हा नवीनच अवैध धंदा सुरू असल्याचे ...
दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे. ...
विवेकचा गळा आवळल्यानंतर चाकूने सपासप वार करून रितेश, दीपक यांनी ठार मारले. यानंतर मयत विवेकचा मृतदेह त्यांनी एका बेडशिटमध्ये गुंडाळला आणि पोत्यात भरला. ...
स्मार्ट सिटीच्या मॉडेलरोड आणि गोदावरी नदीच्या तळ कॉँक्रिटीकरणाच्या कामानंतर आता गावठाण विभागातील रस्तेदेखील वादग्रस्त ठरले आहेत. अलीकडेच पार पडलेल्या कुंभमेळ्यात आणि त्यानंतरच्या कालावधीत झालेल्या रस्ते फोडून सर्व्हिस रोड टाकण्यास विरोध झाल्याने आयुक ...
‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज ...
तुला मैत्रिणीने बोलावले... असे सांगत संशयित नराधमाने एका १३ वर्षीय मुलीला मखमलाबाद येथील शांतीनगरमध्ये स्वत:च्या घरात घेऊन जात तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. ...