मंदिर, मशिद, दर्गा, मार्केट, मॉल्स सर्व काही बंद आहे, यामुळे रस्त्यांवर वर्दळही नाही, परिणामी दुचाकी चोरीचे प्रमाणसुध्दा कमालीचे घटले आहे. तसेच महिलाही घराबाहेर पडत नसल्यामुळे सोनसाखळी चोरीही आटोक्यात आली आहे. घरफोड्यांचे सत्रदेखील जवळजवळ थांबले आहे. ...
अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा विनाकारण रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. दुचाकीस्वारांना केवळ एकावेळेस १०० रुपयांचे पेट्रोल देण्याच्या सुचनाही पेट्रोलपंपचालकांना दिल्या गेल्या आहेत. ...
नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरीक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरीकांवर पोलीसांनी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक ...
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करूनही विनाकारण रस्ते, चौकांमध्ये गर्दी करणाºया नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून रस्ते अडविले असून, मंगळवारी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना माघारी फिरविण् ...
शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे. ...