या मारहाणीत एका पथकातील एका महिलेच्या मानेला जखम झाली आहे. या मारहाणी प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ. स्वाती सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ...
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत अपघाताचे प्रकार वाढले आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव कारचालकाने धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. २) लॅमरोड परिसरात घडली. ...
शहरातील भारतनगर भागात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने थेट भाडेकरू महिलेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पीडित महिलेच्या मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबाने गुरुवारी (दि.२) समोर आला. ...
शहर व परिसरात जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन व मास्क वापरण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाºया बेजबाबदार नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी (दि.२) दिवसभरात एकूण १ हजार २८३ लोकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच माग ...
व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा परत न केल्याने आर्टिलरी सेंटररोड विजयालक्ष्मी चेंबर बेसमेंट नोटरी करार निश्चित करून बेसमेंटची खरेदी न देता तसेच ९३ लाख ५० हजार रुपये पुन्हा परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आजपर्यंत शहरात मास्कचा वापर टाळणा-या ५ हजार २०५ नागरिकांविरूध्द कारवाई करण्यात आली. तसेच वेळमर्यादेचे उल्लंघन करणा-या १० अस्थापनांविरूध्द कारवाई करण्यात आली. ...