चेहेडी गावातील घाटाजवळ दारणा नदीपात्रात सायंकाळी सहाच्या सुमारास एक ६० ते ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगात लाल ब्लाऊज, गळ्यात तुळशीची माळ आहे. तिची ओळख पटलेली नाही. ...
नांगरे पाटील यांची मुंबईत सहआयुक्तपदी बदली झाली त्यांनी शुक्रवारी या पदाचा कार्यभारही स्विकारला. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे दीपक पाण्डेय यांनी त्यांच्याकडून सकाळी सहा वाजताच स्विकारली. ...
शहर वाहतुक शाखेकडून सातत्याने वर्षाच्या बारा महिने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. यामाध्यमातून लाखो ते कोट्यवधींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटत नाही. ...
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील या हॉटेलमधून सर्रासपणे प्रतिबंधित मद्याची विक्री केली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती आयुक्तालयाच्या अवैध धंदेविरोधी पथकाला मिळाली. ...
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अंबड पोलिसांच्या वतीने सिडको भागात संचलन करण्यात आले. सध्याची करोनाची परिस्थिती विचारात घेता गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी आणि पोल ...
हनुमानवाडी मोरे मळ्यातील शिंदे मळा परिसरात गुरुवारी पहाटे चोरट्यांनी गाई-म्हशीच्या गोठ्यातून घरात प्रवेश करून घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे लाखो रुपयांचा ऐवज चोरून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...