पथकाने ब्राम्हणकर यांच्या गोडावूनवर छापा टाकला असता तेथे विविध प्रकारचा गुटखा,पानमसाला आणि सुगंधी सुपारीचा तब्बल ६ लाख ७० हजार ०९७ रूपये किमतीचा साठा मिळून आला. पथकाने संशयीतास पोलासांच्या स्वाधिन केले ...
लॉकडाऊन काळात इंदिरानगर भागातील एका आश्रमातील सामाजिक कल्याणकारी कामाच्या नावाखाली तसेच स्वत:जवळील सोने यज्ञ व होमहवन केल्याशिवाय कोणालाही विकता येणार नसल्याचे कारण सांगून एका वृद्धाला ५२ लाखांना गंडा घालणाऱ्या फरार भोंदूबाबाला गुन्हे शाखा युनिट-१च्य ...
त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पाेलीस अकादमीमधील एका महिला सफाई कर्मचाऱ्याच्या तरुण मुलाने अकादमीच्या आवारातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१६) दुपारी उघडकीस आली. ...
मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत सातत्याने गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार वसीम अब्दुल रहेमान (२७,रा. भारतनगर, वडाळारोड) यास पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले होते; मात्र तरीदेखील तो सर्रासपणे शहरात वावरत होता. ...
वरील कोणताही गुन्हेगार परिसरात आढळून आल्यास नागरिकांनीसुध्दा 'साध्या वेशातील पोलीस' म्हणून जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. ...
तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलाच्या अलीकडे रामटेकडीच्या पायथ्याशी मोकळ्या पटांगणात बेवारसपणे आढळून आलेल्या ‘त्या’ युवतीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. युवतीच्या खुनाचा उलगडा करत पोलिसांनी याप्रकरणी मयत युवतीच्या चुलत भावाला बेड्य ...