रुग्णालयीन व्यवस्थापनाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असता पाऊण वाजेच्या सुमारास एक अज्ञात पुरुष खांद्यावर चिमुकलीला घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसुन आले. ...
पिस्तूलमध्ये केवळ एकच रोहितने स्वत:वर झाडलेली गोळी होती, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. प्रेमप्रकरणातून आत्महत्या? केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला ...
जोरजोराने सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे घोषणाबाजी करणे, राज्याची सुरक्षा धोक्यात येईल, यासारखे चिथावणीखोर भाषणे करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, निर्देशित वेळेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके वाजविणे आदी प् ...
मुंबईनाका येथे कारची काच फोडून १५ लाखांची लूट झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी फरार दोघा संशयितांना रविवारी (दि. ७) अटक केली आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व त्याचा मित्रच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
चोरट्यांनी ३५ मोबाईल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६०पॉवर बँक,१७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...