जुन्या आडगाव नाक्यावरील रामरतन लॉजखाली असलेल्या बंद दुकानाजवळ एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात युवकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. हा खुनाचाच प्रका ...
अपघातात दुचाकीस्वार सुरेखा व गायत्री या दोघी गंभीर जखमी झाल्या. सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गायत्री यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ...
या रिक्षाची माहिती घेतली असता रिक्षा नाशिकरोड भागातील असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी नाशिकरोड गाठले. तेथे तपास करत रिक्षाचा शोध घेतला असता, रिक्षामध्ये पाठीमागील बाजूस बॅग सुरक्षित असल्याचे पोलिसांना आढळून आले. ...
नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या दोन बरगड्या तुटल्याचे शवविच्छेदनादरम्यान समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल् ...
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ...
बँगेत लाखो रुपये असल्याचे भासवत ती पैशांची बॅग सांभाळण्यास सांगून महिलेचा विश्वास संपादन करीत तिचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने चाेरट्यांनी लांबविल्याची घटना रविवार कारंजा येथे घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राणा प्रताप चौक येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून लाखो रुपयांची घरफोडी करून पलायन केले. या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...