इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन्मित्र वसाहतीच्या एका बंगल्याचा कडीकोयंडा तोडून दोन लाखांची घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार विशाल उर्फ इंदा वसंत बेंद्रे व शरद अशोक कांबळे यांना गुन्हे शोध पथकाने २४ तासांच्या आत अटक करून, त्यांच्याकडून सुमारे एक ...
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद येथे राहणाऱ्या डॉक्टरच्या घरात चोरी करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील महिलेला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. ...
शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना लागोपाठ सुरूच असून जणू चोरट्यांनी मालिकाच लावली आहे. दोन दिवसांपूर्वी बारा तासांत दोन सोनसाखळ्या चोरट्यांनी गायब केल्या, तर गुरुवारी (दि.७) संध्यकाळी अवघ्या तासाभरात उपनगरच्या सानेगुरुजी नगर भागात आणि अंबड पोलीस ठण्याच्या ...
आठ महिन्यांपूर्वी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथे एका वृद्ध भूधारकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यामागे भूमाफियांच्या टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तेव्हापासून टोळीप्रमुख रम्मी परमजीतसिंग राजपूत, ...
कधी पंजाब तर कधी हरियाणा आणि नंतर हिमाचलप्रदेश, उत्तराखंड या राज्यांत ठावठिकाणे बदलणाऱ्या या दोघा संशयितांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमधून आवळल्या. ...
शहर व परिसरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून, या सोनसाखळी चोरांना आवरण्यास पोलिसांना यश येताना दिसून येत नाही. मागील चार दिवसांपासून शहरात दररोज चेन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस् ...
टीएम केंद्रात पैसे काढणाऱ्या व्यक्तीचे डेबिट कार्ड घेऊन त्यामार्फत परस्पर ४० हजार रुपये काढून घेत भामट्याने एकास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...