जेलरोड परिसरातील इंगळेनगर व भारतनगर झोपडपट्टीतील दोन मटका अड्ड्यांवर शनिवारी (दि़१२) पोलिसांनी छापे टाकले़ या छाप्यांमध्ये नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़ ...
घर व फ्लॅट खाली करत नाही, या कारणावरून माय-लेकीचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याची घटना पंचवटीतील अमृतधाम परिसरात शुक्रवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित प्रवीण मधुकर खर्डे (रा़ पंचवटी) विरोधात विनयभंग तस ...
दिवसरात्र जे पोलीस डोळ्यात तेल घालून समाजाची सुरक्षितता जोपासतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिकची आई - गोदामाई व सांस्कृतिक कला मंडळ या संस्थांच्या वतीने त्यांना झाडे भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. ...
भर रस्त्यातील वाकडे- तिकडे लावलेले बॅरिकेडिंग पोलिसांनी तसेच ठेवल्याने सुनील मटाले या शिक्षकाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास चोपडा लॉन्ससमोर घडली होती़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरलेल्या मटाले यांच्य ...
कामगार दिन १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांनी सुरू केलेले आंदोलन ठोस तोडगा निघेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सिटूच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. सिटूच्या नेत्यांनी या प्रकरणी शुक्रवारी पोलीस आयुक्तांशी चर्चा करू ...
कर्जाचे काम पूर्ण न झाल्याने दोन लाखाच्या खंडणीची मागणी करून दोघा संशयितांनी एकास जबर मारहाण करून कोंडून ठेवल्याची घटना रविवार कारंजा परिसरातील रेडक्रॉसजवळ घडली़ या प्रकरणी संशयित अमर दरेकर (रा़ रेडक्रॉस, दरेकर सदन, रविवार कारंजा) व त्याच्या मित्रावि ...
नो-पार्किंगमधील तवेरा कार टोइंग करून वाहतूक शाखेत जमा केली असता तिचा कायदेशीर दंड न भरता ती पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी संशयित सुनील छबूराव नागरे (३२, रा. आठनळ गल्ली, पिंपळगाव बहुला, नाशिक ...