दोघांच्या मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) मुसक्या आवळल्या. त्यांना आडगाव पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी संशियतांकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका, धारदार कोयता, कटावणी, टॉमी यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ...
सोमवारी 'जनता दरबार' भरणार म्हणून त्यांनाही बोलविले गेले. ते वेळेत हजर झाले; मात्र रंगपंचमीचा बंदोबस्त असल्याने जनता दरबार रद्द झाल्याची घोषणा पोलीस ठाण्यातून केली गेली. ...
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरूष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...
मयताचा व्हीसेरा तपासणीसाठी धुळे येथिल प्रयोगशाळेत पाठविला जाणार असून त्यात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यावर संशयास्पद आढळल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे. ...
आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल ...
वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगत स्वत:च्या फायद्यासाठी हारजित नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि.२१) दुपारी छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एकूण १ हजार २५९ परवानाधारकांपैकी २२५ परवानाधारकांची २४० शस्त्र जमा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, यापैकी ८५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची ...