नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय नथूजी डेकाटे यांच्या विरोधात दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शनिवारी (दि. १५) भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक ...
उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात जबरी लुटीच्या इराद्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर-२२० प्रकारच्या तीन दुचाकी शहराच्या वेशीवर राम ...
मुथूट फायनान्सच्या उंटवाडी येथील कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणारे हल्लेखोर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी सीसीटीव्हीत तांत्रिक बिघाड असल्यामुळे फुटेज तपासून वर्णन मिळविण्यात पोलिसांचा तासाभरापेक्षा अधिक वेळ वाया गेल्याचा दावा पोलिसांनी ...
शहर व परिसरात मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास अज्ञात गावगुंडांकडून घरांसमोर उभी असलेली वाहने लक्ष्य केली जात आहेत. म्हसरूळ परिसरात अशाच प्रकारे दोन मोटारींच्या काचा फोडून गावगुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्ह ...
जेलरोड नारायणबापूनगर येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या व जेलरोड भागात भाईगिरी, टवाळखोरी करणाºया गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...
नाकाबंदीमधून केवळ हेल्मेट परिधान न करणाऱ्या सर्वसामान्यांना पोलिसांकडून अडविले जात असून, त्यांची झाडाझडती केली जात आहे; मात्र शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. ...