शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित २६ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. ...
या दोघा संशयितांनी मागील चार महिन्यांत केलेल्या गुन्ह्यांपैकी आयुक्तालय हद्दीतील १४ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
दरोडा पडल्याच्या पोस्ट सोशलमिडियावरून व्हायरल होत असल्या तरी हा कुठल्याहीप्रकारचा दरोडा नसून पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: जाहीर केले आहे. ...
कायदा सर्वांना समान आहे. कायदा सुव्यवस्था वारंवार बिघडविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार कोणाशीही संबंधित असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने दाखवून दिले आहे. ...
तीघा चोरट्यांना अंजनेरी येथील एका लॉजमधून तर अल्पवयीन गुन्हेगारांना राजीवनगरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, रोकड, दुचाकी असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
मागील काही महिन्यांपासून पोलीस ठाणे हद्दीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाणे अंतर्गत महिला बीट मार्शल रस्त्यावर उतरविण्यात आले आहे. प्रत्येकी दोन दुचाकींवरून दोन महिला पोलीस परिसरात गस्त घालणार आहेत. ...
रामकुंड परिसरात महापालिकेचे वाहनतळ असून या वाहनतळावर परराज्यांमधून येणारे भाविक वाहनतळ शुल्क भरून वाहने उभी करतात. जेणेकरून अधिकृत वाहनतळ असल्यामुळे आपली वाहने सुरक्षित राहतील; मात्र या वाहनतळांमधील वाहनेही सुरक्षित राहत नसून चोरटे या ठिाकणीही उभ्या ...