मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या गेल्या दोन महिन्यांत बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांमागे गुन्हेगारीत वाढ व अवैध धंदे रोखण्यात आलेले अपयश असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करूनही उपरोक्त प्रकार सुरूच अ ...
घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पाथर्डी शिवारातील नरहरिनगर भागात घडली. ...
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतर, भारतनगर, शिवाजी वाडी, नंदिनीनगरसह परिसरात दिवसागणिक झोपड्या वाढत असून, त्याचबरोबर अवैध धंदे वाढत आहे. यामध्ये मटका, जुगार, गांजा विक्री आणि कत्तलखाने सर्रास सुरू आहे. ...
पोलीस प्रमुखाला या पोलीस ठाण्याची हद्द समजून गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘प्लॅनिंग’ला वेळ मिळाला नाही. एकूणच वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याला किमान तीन वर्षांसाठीतरी एखादा वरिष्ठ अधिकारी लाभेल का? ...
शहरातील विविध ठिकाणांवरून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली. यात १६ वर्षांच्या दोन मैत्रिणी व निरीक्षणगृहातील एका मुलीचा समावेश आहे. ...
मुंबईच्या काही गुन्हेगारांच्या मदतीने नाशकातील काही गुन्हेगार एअरटेल कंपनीचे व्हीआयपी नंबर विशिष्ट रकमेत देण्याचे आमिष दाखवून देशभरातील नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले असून, अशाप्रकारे करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...