शहरात या आठवड्यात व्हीआयपी, व्ही.व्ही.आय.पी. दर्जाच्या व्यक्तींचे संभाव्य दौरे लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने चोख नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुन्हे विशेष शाखेचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी कलम १४४ लागू करण्यात आला असून, सर्व ...
पांडवनगरी परिसरात सोसायटीच्या वाहनतळात प्रवेश करून सर्रासपणे नागरिकांच्या दुचाकींची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघा संशयितांच्या वडाळागावातून मुसक्या आवळल्या आहेत. ...
म्हसरूळ पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई गांगुर्डे यांच्याविरुद्ध विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शारीरिक-मानिसक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
मालेगाव शहरातील नयापुरा येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख दोन हजार रु पयांचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला. ...
मुंबई येथील एका संशयिताने वडाळागावातील झीनतनगर परिसरात राहणाऱ्या शबाना वसीम शेख (३०) या महिलेला फ्लॅट खरेदी करून देण्याच्या नावाखाली ३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...