लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

उमेदवाराला अटक करायला आलेले पुणे पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परतले - Marathi News | The Pune police team that came to arrest the candidate returned empty handed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवाराला अटक करायला आलेले पुणे पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परतले

नाशिकच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी संशयित पवार यांना बेड्या ठोकण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या; मात्र अचानकपणे कारवाई थांबविली गेली आणि तपासी पथक पुन्हा रिकाम्या हाती पुण्याच्या दिशेने रवाना झाले. ...

नाशिक निवडणूक निकाल : पुर्व मतदासरसंघात सानप उमेदवारांची घोषणाबाजी; मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीत रखडली - Marathi News |  Nashik election results: Declaration of Sanap candidates in pre-constituency; The counting process ended in the tenth round | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : पुर्व मतदासरसंघात सानप उमेदवारांची घोषणाबाजी; मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीत रखडली

यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांनी या ठिकाणी येऊन यावर हरकत घेत मतमोजणी थांबवण्यावही मागणी केली. अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम कारत असल्याचा आरोप केला. ...

‘निर्भया’चा दणका : रिक्षात विसरलेला मोबाईल पुन्हा देण्यासाठी एक हजाराची मागणी - Marathi News | 'Nirbhaya' bang: A Thousand Demands to Re-Forgot Mobile in Space | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘निर्भया’चा दणका : रिक्षात विसरलेला मोबाईल पुन्हा देण्यासाठी एक हजाराची मागणी

तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून स्वत:च्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी रिक्षाचालक संशयित जगन्नाथ लक्ष्मण दिवे याना तिला ‘मोबाईल हवा असेल तर १ हजार रूपये घेऊन तू गिरणारे गावात ये’ असे सांगितले ...

अमली पदार्थाच्या नशेत असलेले दोघे विद्यार्थी ताब्यात - Marathi News | Two drug addicts in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमली पदार्थाच्या नशेत असलेले दोघे विद्यार्थी ताब्यात

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर (मेफेड्रोन) विक्र ी करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

भींतीच्या भगदाडमध्ये अडकलेला बिबट्या डरकाळ्या फोडतो तेव्हा... - Marathi News | When the leopard gets stuck in a panic ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भींतीच्या भगदाडमध्ये अडकलेला बिबट्या डरकाळ्या फोडतो तेव्हा...

रविवारी मध्यरात्री बिबट्या अचानकपणे एचएएलच्या दगडी संरक्षण भिंतीला असलेल्या भगदाडातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अडकून पडला. ...

आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल - Marathi News | Conduct offense violation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल

शैक्षणिक संस्थेने बोलविलेल्या पालकांच्या बैठकीत विनापरवानगी प्रचार केल्याप्रकरणी मध्य नाशिक मतदारसंघामध्ये शनिवारी (दि.१९) पोलिसांत गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दुचाकींच्या धडकेत युवक ठार - Marathi News | Youth killed in motorcycle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकींच्या धडकेत युवक ठार

हिरावाडीतील त्रिकोणी बंगलामार्गे कालिकानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पल्सर दुचाकी मोटारसायकल चालकाने समोरून येणाºया दुसºया दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. ...

घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | Lump instead of loot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख २५ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे ...