उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोड्याप्रकरणी मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात नाशिकमध्ये येऊन रेकी करणारा आणि दरोडेखोरांना नव्या कोऱ्या पल्सर दुचाकी विकत घेऊन पुरविणारा संशयित विश्वजित कुमारसिंग रामप्रल्हादसिंग (३५, रा. मुजफ्फरपूर) यास बिहारच्या कारागृ ...
पाटीलनगर येथे किरकोळ कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन मोठ्या भावाने लहान भावावर धारदार चाकूने हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुयश बाळासाहेब जाधव (३ ...
म्हसरूळ शिवारातील पेठरोडवरील एका बेकरीसमोर असलेल्या वेदनगरी येथील पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहरात गुरुवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई केली जात आहे. या चार दिवसांत १ हजार ३०४ बेशिस्त वाहनधारकांनी सुमारे ३ लाख ४५ हजार ७ ...
जबरी चोरीच्या प्रकारात मोडणारे हे गुन्हे कमी होत नसल्याने नाशिककर हवालदिल झाले आहे. दरररोज आयुक्तालय हद्दीतील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरीलपैकी एक तरी घटना घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. यामुळे काळे यांनी टेम्पो चालकाविरूध्द बेदरकारपणे वाहन चालवित श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची फिर्याद दिली. ...