जिल्ह्यातील विविध भागांमधून दुचाकी चोरी करणाऱ्या मनमाडच्या दोघा चोरट्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या एक डझन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ...
लग्नात हुंडा दिला नाही, या कारणावरून डॉक्टर महिलेचा शारीरिक, मानसिक छळ करून लग्नात दिलेल्या ४०० ग्रॅम सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक शहर तसेच म्हसरूळ परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमाराला घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने किंवा हॅँडेल लॉक तोडून चोरी करणाऱ्या पेठरोडवरील ओमकारनगर येथील संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच ...
सिडको परिसरातील राजरत्ननगर भागात राहणाऱ्या १५ वर्र्षीय देवांग सुनील गायकवाड या अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने फूस लावून महिनाभरापूर्वी अपहरण केले आहे. याप्रकणी अंबड पोलीस ठाण्यात मुलाची आजी फिर्यादी छाया नामदेव निकम यांनी तक्रार दिली आहे. ...
दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे ...
संत गाडगे महाराज पूलाजवळील मरीमाता झोपडपट्टीत शिला या आपल्या पती व चार मुलांसमवेत राहत होत्या. दोघे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. ...