दिवटे कुटुंबीयांची अनुष्का ही मोठी मुलगी होती. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. वडिलांचा पाठोपाठ मुलीवरही काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
संशयित भरत याने पोलिसांकडे अद्याप त्याच्या पत्नीच्या खूनाची कबुली दिली नसून त्याने केलेल्या बनावाच्या व्यतीरिक्त तो काहीही माहिती देत नसल्याने प्रमीलाचा खून भरत ने का केला असावा? याचा उलगडा रविवारी (दि.२५) उशिरापर्यंत झालेला नव्हता. ...