पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील एकूण ११ संशयितांसह तीघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित डझनभर संशयित फरार आहेत. यामध्ये काही संशयित गुन्हेगार हे अंधेरी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमधील आहे. ...
सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, गंगापूर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल व प्रलंबित गुन्ह्यांची चौकशी करून दोषारोपपत्र दाखल करण्याचा ह्यटास्कह्ण संबंधित पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आला होता. ...
पित्याने दीड एकर शेती प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने विरोध केल्याने पित्याने २८ वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक-पुणेरोडवरील वैद्यनगर येथे घडली. याप्रकरणी संशयित पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड यास पोलिसां ...
पहाटेच्या सुमारास निलेश याचा जोरजोराने 'आई-आई' असा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने जयश्री यांनी त्याच्या खोलीत धाव घेतली असता संशयित प्रभाकर हे त्यांच्या हाताने गळा आवळत असल्याचे त्यांना दिसून आले. ...
मध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती. ...