घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच कॉलेजरोड, गंगापुररोड, आनंदवली, अंबड लिंकरोड आदि भागात नाकाबंदीच्या सुचना देत गस्तीवरील पोलिसांनाही सतर्क केले; मात्र फरार चोरटे पोलिसांच्या हाती लागू शकल ...
संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. ...
सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेसलेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले. ...
काळ्या रंगाच्या पल्सरवरुन महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलेणं पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हिसकावून पोबारा करणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या चोरट्याने मागील अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या नाकीनव आणले आहे. ...
मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील एका तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा संशयितांनी सामूहिकरीत्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड भागात घडली. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले असून, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एका संशयित महि ...
गळफास घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबड व गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...