चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत लोदवालविरुध्द फिर्याद दिली. ...
पोलिसांनी घोटी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथून मुंबईच्या दिशेने वरील क्रमांकाची कार जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यामुळे चोरटे मुंबईच्यादिशेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. ...
शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होत असल्याची दिशाभूल करत लाखो रुपयांचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोना वाढत असताना नागरिक निर्बंध स्वीकारणार नसतील तर यंत्रणांना दंडासोबत दंडुक्याचाही वापर करावा लागेल; पण यंत्रणाच शिथिल असल्याने नागरिकांचे दुर्लक्ष घडून येत आहे. ही स्थिती तातडीने आटोक्यात आणावी लागेल. ...
मुंबईनाका भागात कालिका मंदिरामागील परिसरात एका व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत गुन्हेगारांकडून सातत्याने खंडणी मागण्याचा प्रकार सरू होता. व्यावसायिकाने खंडणी देण्यास नाकार दिल्याने गुंडाने व्यावसायिकाच्या व शेजारच्या दुकानांची तोडफोड केल्या ...
पंडित काॅलनीतील महानगरपालिका पश्चिम कार्यालयाच्या गेटवर रिक्षातून उतरून पायी कार्यालयात जात असताना एका व्यक्तीने बोलावून घेत महिलेला जबरदस्तीने रिक्षातून घेऊन जात अपहरण केल्याची घटना घडली आहे. ...