नाशिकमधील एका मुलीने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी आपल्या दोन मित्रांच्या सहकार्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचून आपल्याच घरच्यांकडे सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे़ शहर पोलिसांनी या प्रकरणाचा भंडाफोड करून संशयित साहील महिंद् ...
निसर्गरम्य तालुका म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या इगतपुरी परिसरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. नाशिक-मुंबईपासून जवळ असलेल्या इगतपुरीमध्ये कल्याण, भार्इंदरच्या बारबालांना बोलावून एका रिसॉर्टमधील बंगल्याच्या आवारात रंगविलेली डान्स पार्टी पोलिसांनी उधळली ...
महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकीचोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत दोघा दुचाकी चोरट्यांचा य ...
महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रीय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. ...
जगभरातील कोणत्याही देशाची मान्यता नसलेले आभासी चलन बिटक्वाइन देण्याचे आमिष दाखवून संगमनेरच्या दोघांची सुमारे साडेआठ लाख रुपयांची आॅनलाइन फसवणूक करणाºया मुंबईतील संशयितास नाशिक शहर गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी सापळा रचून नाशिकमध्ये अटक केली़ नाजेश इस ...
घरफोडी व दुचाकी करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़ सचिन मच्छिंद्र उकिरडे (२५, शिवाजीनगर सातपूर) व अमोल बाळासाहेब नवले (२४, शिवाजीनगर, सातपूर, मूळ राहणार धामोरी, ...
औरंगाबादरोडवरील एका लॉन्सजवळ हेल्मेट व नाका तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी दोन महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील औरंगाबादरोडवरील लॉन्स परिसरात होत असले ...