जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या पतीने शुक्रवारी पहाटे प्रायव्हेट रूम व एसएनसीयू वॉर्डात तब्बल दोन तास गोंधळ घालून दरवाजाची काच फोडल्याची घटना घडली़ सुरेश राऊत असे या संशयिताचे नाव असून जिल्हा रुग्णालयात पोलीस व खासगी सुरक्षारक्षक असतानाही ...
शिवसमर्थ कला, क्रीडा मंडळ, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून गणपती विसर्जनाची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याने नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यात यश आले असून, सहा वर्षांत एकही जीवितहानी झाली नसल्याचे ...
शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे़ हसन कुट्टी (रा. म्हसरूळ, मूळ राक़ेरळ) व राजकिशोर बंगाली (रा. मुंबई) अशी या संशयितांची नावे असून, त्यांनी १२ घरफोड्यांची कबुली दि ...
शहरात घरफोडीच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, चोरट्यांनी गाडीमधून ६० हजारांची रोकड तसेच पेठरोडवर एका बंगल्यातून महागड्या साड्या, लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ...
तुमचे डेबिट कार्ड बंद पडले आहे, ओटीपी द्या, त्वरित सुरू करून देतो, असा वारंवार फोन करून एका संशयिताने बँक खात्यातील दोन लाख आठ हजार ७४६ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडला आहे़ ...
पती तसेच सासरकडच्या मंडळींवर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणात संशयित महिलेस अर्थपूर्ण संबंधातून मदत केल्याच्या आरोप असलेले म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांची चौकशी सुरू केल्याची म ...
नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवणातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्षे या म ...