दुचाकीवर आलेल्या संशयितांनी विवाहिता व एका तरुणाच्या हातातील मोबाइल खेचून नेल्याची घटना द्वारका हॉटेल व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
संगमनेर येथून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगर बस थांब्यावर आलेल्या तिघा सराईत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी वीस हजारांचा मुद्दे ...
राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्त/ उपविभागीय अधिकारी यांना पोलीस उपायुक्त/ अधीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि़१७) काढले़ पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन, ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील दोन तर म ...
तुमच्या कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगून बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या वृद्धाच्या पिशवीतील एक लाखाची रोकड संशयिताने लांबविल्याची घटना आडगाव नाका परिसरात घडली़ ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणाऱ्या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचाºयांवर हल्ले झाले असून, यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नस ...
अंगावर घाण पडली आहे, तुमचे पैसे खाली पडले आहेत अशा वेगवेगळ्या कारणांनी लक्ष विचलित करून नागरिकांची रोकड व मोबाइल चोरण्याच्या घटनांमध्ये गत काही दिवसांत वाढ झाली आहे़ पंचवटी, सरकारवाडा व जेलरोड परिसरातील गर्दीच्या ठिकाणी चोरीचा हा नवीन फंडा वापरून चोर ...
वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...