बेदरकारपणे स्कोडा कार चालवून स्विफ्ट कारला धडक देत तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी शेख फैज फारूख (रा. आयेशानगर) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.के.आर. टंडन यांनी बुधवारी (दि़१९) दोन वर्षे सक्तमजुरी व २३ हजार १०० रु ...
लोकसंख्येच्या वाढीमुळे अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याबरोबरच सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत इमारत उभारण्याबाबत बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवांनी अनुकूलता दर्शविली असून, या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना प्रस्ताव सादर करण्या ...
वडाळागावात सराईत गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ ...
शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
घर गहाण आहे, बहिणीचे लग्न करावयाचे असे कारण देऊन भावनिक करून नकली हार सोन्याचा असल्याचे भासवून एका इसमाची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार देवळाली कॅम्प परिसरात घडला आहे़ ...
विवाहाबाबत प्रत्येक तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाइलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तीबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी ज ...
दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अध ...