पेठरोड परिसरातील मेघराज बेकरी पाठीमागे असलेल्या एका प्लॉटमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यवर्ती गुन्हे शाखा व म्हसरूळ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करीत गुरुवारी (दि.१८) सायंकाळी छापा टाकून १६ जुगार खेळणाऱ्यांना अटक केली ...
स्वामी विवेकानंदनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मखमलाबाद शिवारातील चांदशीरोड परिसरात महापालिकेकडून नालेसफाई सुरू असताना मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सफाई मोहिमेदरम्यान सपाई कामगारांना गुरुवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास ही हाडे सापडली होती. ...
गुजरातमधून नाशिकच्या सिडको परिसरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका वाहनचालकासह चारचाकी वाहन आणि लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आहे आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकात कारवाई कर ...
गेल्या मंगळवारी (दि.१६) दुपारी आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर साई पॅराडाईझ इमारतीत योगिताने १४महिन्यांच्या स्वरा नामक मुलीच्या गळा व हातावर ब्लेडने वार करून जीवे ठार मारले होते. ...
अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील साई पॅराडाइज अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि.१६) घडली. दरम्यान, चिमुकलीच्या आईच्या शरीरावरही काही ठिकाणी जखमा आढळून आल्याचे पोलिसा ...