उपेंद्रनगर भागात राहणाऱ्या ऋषिकेश पंकज बिरार (२२ ) या युवकाने रविवारी (दि. १०) त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे ...
राज्य व्यवस्थेतील पोलीस आणि महसूल हे दोन्ही विभाग महत्त्वपूर्ण आणि मोठी जबाबदारी असलेले विभाग आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या महसूल विभागातील अधिकारांविषयीच्या पत्राने पोलीस दल आणि महसूल विभागात वस्त्रहरणाचा प्रयोग रंगला आहे. पाडे यांनी ...
गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रांची परंपरा महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरांमध्ये पाळली जाते. कला-संस्कृतीचे दर्शन या यात्रांमध्ये घडते. अलीकडे महिलांचा वाढता सहभाग हा उत्साहवर्धक आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे यात्रांवर निर्बंध होते. यं ...
दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमधील विविध शहरांमध्ये गुंतवणूकदार, खरेदीदारांची २०१६ ते २०१८ सालामध्ये सुमारे १ हजार कोटींची फसवणूक करून फरार झालेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार पीयूष तिवारीला (४२) सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर उत्तर दिल्ली पोलिस ...
वेगवेगळ्या टोळ्यांच्या सात चोरट्यांकडून ९ मोटारसायकली, १९ मोबाईल व आठ ग्रॅमची सोन्याची पोत असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला असून, नाशिकरोडसह शहरात दुचाकी व मोबाईल चोरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नाशि ...
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि.२४) मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास परगावाहून आलेल्या एका युवकाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत त्याच्याजवळील मोबाइल हिसकावून दोघा लुटारूंनी पलायन केले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पंचवटी पोलीस ठाण ...
शहरातून धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी (दि.१८) पोलीस परवानगीने दाजीबा वीराची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीप्रसंगी पोलिसांनी घालून दिलेल्या विविध अटी-शर्थींचे पालन न केल्याचा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. आयोजक विनोद हिरामण बेळगावकर (रा.म ...
दिवसेंदिवस भाजीपाला, तसेच किराणा माल महाग झाल्याने, भुरट्या चोरट्यांनी आता किराणा मालाचे दुकानाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एका दुकानातून चोरट्यांनी खाद्यतेल चोरी सुरू केल्याची घटना घडली. ...