शहरात काही दिवसांपुर्वी ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत होता. मात्र आता हे चित्र बदललेले आपल्याला दिसत आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्वोपरी उपाययोजना राबविण्यात येत असून शहरातील कचरावेचक महिलांचेही यासाठी योगदान असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या देखभालीस ...
नाशिक : सफाई कामगारांच्या पुरवठ्यासाठी मागविण्यात आलेल्या ७७ कोटी रुपयांच्या निविदेतील अनियमितात प्रकरणात उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना गुरुवारी (दि.३०) माफी मागावी लागली. त्यांची माफी न्यायमूर्ती ...
नाशिक - राज्यातील सत्तांतरानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महापलिकेच्या बस सेवेबाबत वाद सुरू झाले आहेत. सर्व गटनेत्यांना विश्वासात घेण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त राधाकृष्ण गमे बोलविलेल्या बैठकीत भाजप वगळता सर्व विरोधी प ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने बस सेवा चालविताना वर्षाकाठी तब्बल ५५ कोटींचा तोटा येणार असून तो कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रीकल बसची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीडशे ऐवजी आता फक्त ५० बस वापरण्यात येणार असून त्यामुळे तोटा कमी होऊन तो ३५ ...
नाशिक- मुलभूत सुविधांचे अधिकार हे एमआयडीसीकडे देऊन उद्योग नगरी स्थापन करावी यासाठी महाराष्टÑ चेंबरने मागणी केली होती. ही मागणी पुर्ण होत असेल तर त्याचे स्वागत आहे. परंतु त्याच बरोबर नगरी कशी असेल त्याची रचना अधिकार आणि अन्य बाबींच्या तपशीलाबाबत स्पष ...
नाशिक - महापालिकेत मुळातच अधिकाऱ्यांची संख्या कमी होत असताना गेल्या काही वर्षात एकेक करीत अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने एकुणच राजकिय वातावरणाची चर्चा झडू लागल्या आहेत. कामाचा ताण सर्वच शासकिय कार्यालयात आहे परंतु येथे लोकप्रतिनिधींकडून करण्या ...
सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. ...