लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशिक शहरात ४७ ठिकाणी मिळणार भाजीपाला - Marathi News | Vegetable to be found in 6 places in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात ४७ ठिकाणी मिळणार भाजीपाला

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन झाल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू विशेषत: भाज्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने भाजीबाजाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विभागात स्वतंत्र भाजीविक्रीच्या जागा निश ...

नाशिक महापालिकेची पुढिल महासभाही तहकूब होण्याची शक्यता - Marathi News | Nashik municipal corporation likely to face next General Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेची पुढिल महासभाही तहकूब होण्याची शक्यता

नाशिक- महापालिकेची गेल्या महिन्याची महासभा गेल्या ३२ वर्षात प्रथमच रद्द करण्याची नामुष्की महापौरांवर आली होती. पुढिल महिन्यात देखील असाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन केले असले तरी त्यानंतरची स्थिती आज स्पष्ट हो ...

पाणी करारावरून महापौरांचे घूमजाव - Marathi News | Mayor's rotation through water agreement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी करारावरून महापौरांचे घूमजाव

जलंसपदा सोबत पाणी आरक्षण करार करण्यास आयुक्त राधाकृष्ण गमेंना महासभेचे अधिकार देण्यावरून महापौर सतीश कुलकर्णींनी घुमजाव केले आहे. पाणी कराराचे महासभेचे अधिकार आयुक्तांना देण्यास भाजपसह विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर महापौरांनी आपला निर्णय फिरवला अस ...

रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against spitting on the streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली दंडात्मक कारवाईच्या तिसºया दिवशी १२ जणांना दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेल्या आठवड्या ...

बससेवेचा मुहूर्त हुकणार! - Marathi News | Bus service will be silent! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बससेवेचा मुहूर्त हुकणार!

नाशिक : महापालिकेच्या वतीने येत्या १ मेपासून शहर बस वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू असून, यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत तसे सांगण्यात आले असले तरी त्यासाठी तयारी अपूर्ण असून, पूर्ण क्षमतेने बसदेखील दाखल झालेल्या नाहीत. अन्य अनेक सेवांची कामे अपूर ...

शहरांमध्ये जलबचतीसाठी ‘लादलेली टंचाई’ उपयुक्त: उत्तमराव निर्मळ - Marathi News | 'Scarcity imposed' for irrigation in cities: Uttamrao Nirmal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरांमध्ये जलबचतीसाठी ‘लादलेली टंचाई’ उपयुक्त: उत्तमराव निर्मळ

नाशिक- शहरी भागात मुबलक पाणी तर ग्रामीण भागात टंचाई असे विसंगत चित्र नेहेमीच दिसते. शहरी भागात मुबलक पाणी असून देखील पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करण्यासाठी अनेक नियम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेत नाही. शहरी भाग ...

फवारणी सुरू आहे, घराबाहेर पडू नका; आयुक्तांच्या नावाने बनावट मॅसेज - Marathi News | Spraying is on, don't go out; Fake messages in the name of the Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फवारणी सुरू आहे, घराबाहेर पडू नका; आयुक्तांच्या नावाने बनावट मॅसेज

नाशिक- सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्याासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून नाशिक महापालिकेच्या वतीने रात्री दहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत आपले घर उघडू नको, कोवीड १९ किल मारण्यासाठी हवेत फवारणी करण्यात येणार असल्याचा ए ...

बस सेवेमुळे शिवसेनेतच संशय कल्लोळ ! - Marathi News | Shiv Sena suspects due to bus service! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस सेवेमुळे शिवसेनेतच संशय कल्लोळ !

नाशिक- महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या बस सेवेविषयी सध्या शिवसेनेतच सुरू असल्यामुळे व्दंदामुळे पक्षांतर्गत संशय कल्लोळ वाढला आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी विरूध्द नागरीक असा संघर्ष वाढु लागला आहे मुळातच जेथे बस सेवाच नको अशी भूमिका सुरूव ...