जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी (दि.१५) कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ७७५ वर पोहचला तर शहराची रुग्णसंख्या ४५ इतकी झाली. ...
दुरुस्तीच्या कारणांमुळे शहरातील सुमारे १३ प्रभागांत शनिवारी (दि.१६) पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापलिकेने कळविले आहे. सातपूर आणि सिडकोे भागात शनिवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेनंतर पाणीपुरवठा होणार नाही. ...
कामातील त्रुटी लक्षात घेऊन बिले रोखण्याची कार्यवाही अपेक्षीत असताना येथे मात्र प्रशासन बिल देण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न अजय बोरस्ते यांनी केला आहे. ...
नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक ...
शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे ...