जुन्या नाशकात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या भागातील बंद असलेले मुलतानपुरा रुग्णालय तसेच, नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी यावरून नगरसेवकांनी प्रशासनला धारेवर धरले. ...
ऑनलाइन महासभेत कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने आणि व्हिडिओ कनेक्टिविटी मिळत नसल्यामुळे आज विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन फिजिकल गोंधळ घातला. ...
कामगारांनी जेसीबीद्वारे केवळ उडणारा कारंजा मातीच्या भरावाने दाबला परंतू वाया जाणारे पिण्याचे शेकडो लिटर पाणी त्यांना रोखता आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ...
पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मुख्य जलवाहिनीची गळती बंद करण्याचे काम मंगळवारी (दि. १६) करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभाग क्र.१० व ११ तसेच १२मध्ये दिवसभर पाणीपुरवठा बंद राहील. ...
एका ७ वर्षीय गायीचे पोट प्रमाणापेक्षा अधिक फुगले होते आणि तीने कुठल्याहीप्रकारचा चारा खाणे सोडल्याने गोशाळेचे संचालक राजेंद्र कुलथे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. ...