नाशिक जिल्ह्यात कोरोना अजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये तुलनेत घट झाली असून सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरू असून मंगळवार (दि.२८) पर्यंत सुमारे मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
आडगाव : नाशिक महापालिकेच्या हद्दीतील व राष्टÑीय महामार्गावरील आडगाव परिसराला रिंगरोडचे मोठे जाळे प्रस्तावित असून, त्यातील अनेक रस्त्यांचे कामे अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत, परिणामी परिसराचा विकास खुंटला आहे. महापालिकेने आडगाव व परिसराला जोडणाऱ्या ...
नाशिक : त्र्यंबकरोडवरील वादग्रस्त भूखंड प्रकरणात अदा केलेला मोबदला तातडीने वसूल करण्याची मागणी भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात महासभेचा ठरावदेखील करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी ...
सिडको : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह सिडको परिसरात कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, अनेकांचे मृत्यूदेखील होत आहे. यामुळे अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध राहत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यासाठी उंटवाडी ये ...
नाशिक : कोरोना हा अत्यंत गंभीर आजार. जगातील प्रगत देशांनी त्यापुढे हात टेकलेले असताना नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना चाचण्यांसाठी राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी पुढाकार घेतला. त्यात वावगेही नाही. मात्र, त्यातून वाढलेली राजकीय स्पर्धा, वाद-विवाद आ ...
पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वाडा कोसळून दुर्घटना घडल्याने महापालिकेने तातडीने दुर्घटनेची दखल घेत शहरातील एक हजारांहून अधिक धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत. अर्थात, कोरोना संसर्ग वाढत असताना अशा प्रकारे घरातून स्थलांतरित तरी कोठे होणार? असा प्रश्न ...