नाशिक : सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात चिखल ही आल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने परिसरातून संताप व् ...
नाशिक : महापालिकेच्या सातशे सफाई कामगारांच्या बदल्या त्वरीत रद्द कराव्या तसेच अनुकंपा आणि अन्य समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी भारतीय बाल्मिकी नवयुवक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. ...
महापालिकेतील सध्याच्या पंचवार्षिक कारकिर्दीला अवघे दीड वर्ष बाकी असल्याने भाजपने विकासकामांचा अजेंडा बाहेर काढला आहे. महासभेत सूतोवाच केल्यानुसार आता शहराच्या विविध भागातील उपेक्षित मळे भागातील रस्ते तसेच अर्धवट राहिलेले रिंगरोड पूर्ण करण्यासाठी कर्ज ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा आॅगस्ट महिन्यात कधीही सुरू होऊ शकेल असे सांगितले गेले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच शासनाने प्रवासी वाहतूक म्हणून शहरात अनेक अद्याप परवानगी न दिल्याने मुहूर्त हुकला आहे. दरम्यान, सातशे वाहक आणि अन्य तांत् ...
नाशिक शहराला स्वच्छतेबाबत लाभलेले मानांकन अन्य अनेक बाबींवर परिणाम करणारेच ठरणार आहे. येथील हवामान व अन्य विकासविषयक बाबींमुळे मागे ‘लिव्हेबल सिटी’च्या यादीतही नाशिकचे नाव अग्रक्रमाने झळकले होते. या साऱ्यांचा परिणाम येथील पर्यटनवाढीसाठी व त्यातून अर् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक सार्वजनिक मंडळांनी एकत्रित येऊन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना साधे पणाने केली आहे, तर काही ठिकाणी महापालिकेने नियमांचे पालन होत नसल्याने दोनशेहून अधिक मंडळांच्या अर्जांवर फुली मारली आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांच ...
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण मोहिमेअंर्तगत नाशिक महापालिकेला टॉप फाइव्हमधील क्रमांक हुकण्यास कारणीभूत ठरलेल्या बांधकामाचे निरूपयोगी साहित्य म्हणजेच सिमेंटच्या मलब्याचा पुनर्वापर करण्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. ...
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांत नाशिक शहराचा देशात अकरावा आणि राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. त्यामुळे सफाई कामगारांना एक वेतनवाढ देऊन त्यांना बक्षीसी द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. ...