नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नव्या जागेतदेखील कोरोनाबाधितांसाठी बेडची संख्या वाढविण्याच्या तसेच येथील लिफ्ट सुरू करण्याच्या सूचना महापालिकेचे नूतन आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. शुक्रवारी (दि. २८) बिटकोबरोबरच समाज कल्याण येथील कोरोना कक्ष, ...
नाशिक : शहरात कोरोना बळींची संख्या तसेच अन्य आजारांमुळेदेखील मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क आठ ते दहा तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यातच महापालिकेची गॅसवर चालणारी शवदाहिनी बंद पडल्याने आणखीनच गोंधळ उ ...
पावसाळ्याच्या तोंडावर वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. गटारी आणि जलवाहिन्यांच्या रेंगाळलेल्या कामामुळे काँक्रिटी-करणाचाही खोळंबा झाला. परिणामी पावसामुळे नागरिकांच्या दारात चिखलाचे साम्राज्य पसरले. ...
महापालिकेचे नूतन आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी (दि.२७) आयुक्तपदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून स्वीकारला. शहरविकासाच्या दृष्टीने आवश्यक ते प्रकल्प समन्वयातून पुढे नेण्याचा मनोदय जाधव यांनी व्यक्त केला. दरम्यान, राधाकृष्ण गमे मात्र,नियुक्तीच ...
संजय पाठक, नाशिक- तसे आव्हान कोणासमोर नसतात असे नाहीच, महापालिकेचीसूत्रे अचानकपणे बदलली आणि राधाकृष्ण गमे यांच्याऐवजी नाशिकची सूत्रेकैलास जाधव यांच्याकडे गेली. नाशिक शहरात कारोनाबाधीतांची संख्या हीदररोज किमान चारशे ते सातशे होेत असताना नुतन आयुक्तां ...
नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कॉलोनी, सोसायटीच्या आवारातील झाडे, झुडुपे वाढू लागली असून, नागरिकांकडून ती कापून रस्त्याच्या कडेला टाकली जात आहे, ...