इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते पांडवनगरी बसथांब्यापर्यंत रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या पदपथावर गाजरगवत वाढल्याने पदपथ गवतात हरवले असून, त्यामुळे पादचाऱ्यांना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरातील कोरोना-बाधितांसाठी लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढत असताना दुसरीकडे उत्पादकांकडूनच अडचणी येत असल्याने रुग्णांची अवस्था बिकट आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेने आॅक्सिजनसाठी टाक्या तयार करण्याची तयारी सुरू केली ...
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केवळ २३ किलो लिटर्सच्या टाकीअभावी पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे, त्यातही महापौरांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हेंटिलेटरसाठी टाकी उपलब्ध होत नव्हती त ...
महसूल व पोलीस खात्यातील शीर्षस्थ नेतृत्वाचा बदल झाल्यानेसंबंधितांच्या नावीन्यपूर्ण कामाकाजाबाबत उत्सुकता आहे. विशेषत: कोरोनाचे संकट आटोक्यात येताना महसुलाचे व कायदा-सुव्यवस्थेचेही प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आताच महापालिकेच्या उत्पन्नात तूट दि ...
नाशिक- पर्यावरण स्नेही गणेश विसर्जनासाठी महापालिका आणि सेवाभावी संस्थांनी यंदाही मूर्ती संकलन केले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ हजाराने मूर्ती संकलन घटले आहे. अर्थात, मूर्ती न देणाऱ्यामध्ये वाढ झाली नसून नागरीकांत जागृकता झाल्याने आता नागरीक घर ...