शहरात कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अडचणी आणि बिले यासंदर्भातील तक्रारींवर मात करण्यासाठी महापालिकेने टोकन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्ण दाखल करण्यापासून ते बिल भरून डिस्चार्ज होईपर्यंत या टोकनच्या मा ...
शहरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत झालेल्या बैठकीत बिटको रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत चर्चा झाली खरी, परंतु त्यावर या रुग्णालयाच्या खासगीकरणाचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी दिले आहेत. ...
शहरात आणि विशेषत: शासकीय-निमशासकीय रुग्णालयांत सध्या कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या आॅक्सिजनचा प्रश्न गंभीर होत असून, त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेनेच आॅक्सिजननिर्मिती प्लांट सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्य ...
सिडको : लेखानगर ते राजीवनगर रोड येथे गेल्या अनेक दिवसांपासून दिशादर्शक कमान पडून असून, यामुळे महानगरपालिकेचा यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने ही कमान त्वरित उभी करावी, अशी मागणी कैलास चुंभळे यांनी केली आहे. ...
नाशिक : काय म्हणताय, कोरोना हटवायचाय, पेंशट कमी करायचे आहे, लोकांचे जीव वाचवायचे आहेत, चिंता करू नका! जगाला जो उपाय सापडला नाही, आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी जे अद्याप साध्य करू शकले नाही, त्याचा शोध नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी लावला आह ...
शहरात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात चाचण्या घेऊन साखळी तोडल्याचे सांगण्यात येत असले तरी आता मात्र, प्रशासनाने या चाचण्या मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला असून, अनेक भागातील चाचण्यांचे काम मंगळवारी (दि. ८) थ ...
कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. ...
नाशिक : महापालिकेच्या अमरधाममध्ये सध्या एकच शव आणि गॅस शवदाहिनी असल्याने कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराला विलंब होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व विभागात विद्युतदाहिनी सुरू करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. ...