नाशिक : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महापौरांनी आदेश देऊनही आधी प्रशासन हालले नव्हते. मात्र आता ३० कोटी रुपयांंच्या निविदा देण्याची धावपळ सुरू झाली आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भा ...
नाशिक : गांधीनगर कडून टाकळीकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे . ...
शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अॅँटिजन चाचण्या थांबविण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील शहरात पूर्ववत अॅँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्याचबरोबर महापालिकेने घसा स्त्राव चाचण ...
नाशिक- जिल्'ातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत सुमारे आठ कोटी रुपयांच्या खरेदीला मान्यता देण्यात आली. मात्र अशी खरेदी करताना अनावश्यक वस्तूची खरेदी टाळावी2 तसेच पुरवठा दारांकडून किंमती बाबत ...
सातपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर मंदिराजवळील राजश्री पार्क परिसरातील समस्या कायम असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता यण्या अडचणी, बेडस मिळण्यास येणा-या अडचणी आणि आॅक्सिजन पाठोपाठ टेस्ट किटसची जाणवणारी टंचाई यावर मंगळवारी (दि.१५) महासभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यातून महापालिकेच्या रूग्णालयाती ...
शहरात कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अडचणी आणि बिले यासंदर्भातील तक्रारींवर मात करण्यासाठी महापालिकेने टोकन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्ण दाखल करण्यापासून ते बिल भरून डिस्चार्ज होईपर्यंत या टोकनच्या मा ...
शहरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत झालेल्या बैठकीत बिटको रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत चर्चा झाली खरी, परंतु त्यावर या रुग्णालयाच्या खासगीकरणाचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी दिले आहेत. ...