नाशिक : जलसंपदा आणि महावितरण विभागाशी केलेल्या करारासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नाशिक महापालिकेने नागपूर महापालिकेला पत्र पाठवले असून, त्यांच्याकडे कराराची ... ...
कोरोना महासंकटामुळे महापालिकेच्या सर्व विषय समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या पूर्ववत घेण्यात येणार आहेत. मात्र, यंदा महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आॅनलाइन पद्धतीने निवडणुक ा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासन सरसावल ...
नाशिक- शहरातील खड्डे प्रकरणावर भाजपा वर शिवसेना आणि राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली असताना आता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेली आहे. मनसे बरोबर सत्ता भोगणा-या भाजपाला आता शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा विकार जडला आहे, खड्डे पडल्याने दोषींवर कारवाई क ...
त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. ...
नाशिक- शहरातील खड्डे बुजवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपाच्या पाच वर्षे कार्यकाळातील रस्ते अत्यंत सुस्थितीत आहेत. मात्र, भाजपाच्या पाच ते बारा वर्षे दरम्यानच्या कालावधीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या क ...
नाशिक- जीवनाचा शेवट तरी योग्य व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या छळवणूकीमूळे एका मृत व्यक्तीला चक्क अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहावे राहावे लागले. शहरात कोरोनामुळे मध्यंतरी अंत्यसंस्कारासाठी वेटींगचा प्रकार उघड झाला होता ...
नाशिक: शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना रूग्णालयात खाटा मिळत नसल्याची तक्रार आहेत. त्यामुळे महापालिका आता संभाजी स्टेडीयम येथेही नवीन कोविड सेंटर उभारणीची तयारी सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र, महापालिकेचे अनेक रूग्णालये पडुन आहेत. गंगापूर रूग्णालय, ...