नाशिक: अनेक महिन्यांपासून प्रभारी कार्यभार असलेल्या शिक्षण उपसंचालकपदी नाशिक विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. येत्या सोमवारी उपासनी हे पदभार स्विकारणार आहेत. ...
सातपूर :- लोकप्रतिनिधी म्हणून समस्या सोडविण्यासाठी राज्यातील नगरसेवक एकवटले असून त्यांनी सरपंच परिषदे प्रमाणेच महाराष्ट्र राज्य नगरसेवक परिषदेची स्थापना केली आहे.या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नाशिकचे दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ...
महापालिकेत ठेकेदारांना रोखणे सोपे नाही परतुंठेकेदारांची पाठराखण करणा-यांना रोखणे देखील सोपे नाही. महापालिका आयुक्तकैलास जाधव यांनी पेस्ट कंट्रोल करून अशाप्रकारे महापालिकेत अंधाधुंदवागणा-यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असलातरी हे आव्हान सोपे नाही. ...
सिडको : फाळके स्मारक ,बौद्ध स्मारक व सेंट्रल पार्क परिसराची मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी विविध कामांचे निर्देश विभागांना देण्यात आले. ...
नाशिक- मखमलाबाद येथे सुमारे ३०६ हेक्टर क्षेत्रात साकारण्यात येणा-या ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी शेतक-यांनी केलेला विरोध आणि आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देखील मंगळवारी (दि.२९) सत्तारूढ भाजपने नगरररचना योजनेच्या प्रारूपास प्रसिध्दी करण्यास अंतिम मान्यता दिल ...