गोंदे येथील ३३ के.व्ही.चा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नाशिक महापालिकेला मुकणे धरणातून होणारा नियमित पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने शनिवारी नाशिक पूर्व व नवीन नाशिक या भागात दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही, तसेच रविवारी देखील कमी दाबाने पाणीपुरव ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयात २० हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्यात येणार असून, त्यासाठीची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. तर बिटको रुग्णालयातही २० हजार किलोलीटर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून, त्याचे औपचारिक उद्घाटन करून तो येत्या वर्षात नागरिकांसा ...
महापालिकेत ठेकेदारीच्या नावाखाली लुटालूट सुरू असून भाजपाकडूनच ठेकेदारांना आणून कामे दिली जात असल्याचा आणि त्यात काही अधिकारी सामील असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.३०) राजीव गांधी भवनासमेार निदर्शने करण्यात आली. ...
नाशिक : आदिवासी विकास विभागातील सफाई कामगारांचे एक वर्षापासून थकलेले वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अपर आयुक्त, गिरीश सरोदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
आग विझविण्यासाठी महापालिकेने फायर बॉल खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तब्बल ८९ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. तथापि, अधिकृत विक्रेते आणि ऑनलाइन वेबसाइटवर अवघ्या हजार ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या या फायर बॉलसाठी महापालिका तब्बल ८९ ला ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत सुशासन दिन शुक्रवारी (दि.२५) साजरा करण्यात आला. यानिमित्त शासकीय योजना तळागाळात पोहोचवणाऱ्यांचे सत्कार, यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. ...
नाशकातील माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपत घरवापसी झाली असली तरी ती स्थानिक नेते व पक्ष पदाधिकाऱ्यांना पचनी पडेल याची शक्यता कमीच आहे. मुंबई येथे झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी नाशकातील तिघांपैकी एकही आमदार किंवा पक्ष पदाधिकारी उपस् ...