भाजपात स्वतःबरोबरच कुटुंबात सत्ता पदे घेणारे वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या पक्षांतरामुळे आता आजी-माजी उपमहापौर राजीनामे देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या नेत्यांच्या बळावर नगरसेवक पदाची उमेदवारी पदरात पाडून घेणारे त्यांचे स ...
शहरात बेकायदा राजकीय फलक दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा विविध कर वसुली आणि अतिक्रमण विभाग मात्र मौन बाळगून आहे. उच्च न्यायालयाने कोरोनाच्या संकटामुळे शहरातील अतिक्रमणे हटवू नये, अशी सूचना केली असताना प्रत्यक्षात मात्र फलक म्हणजे अतिक्रमण त्यामुळ ...
बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल आणणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संदर्भात शंका-निरसनासाठी दि. ११ रोजी कालिदास कलामंदिर येथे सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात टॉप फाइव्हमध्ये येण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेने हागणदारी मुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त केले असून, सर्वेक्षणातील एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता वॉटर प्लस प्लससाठी महापालिकेची आणख ...
नाशिक- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला एकेक धक्के बसण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार वसंत गीते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या पाठोपाठ महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील हेदेखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे शिवस ...
नाशिक- फार खोलात जाण्याचे कारण नाही. नाशिक महापालिकेत मन्नुभाई कोण असा प्रश्न केला तर त्याला ओळखत नाही असा एकही जण महापािलकेत आढळणार नाही. या मन्नुभाईची महापालिकेत एका ठेक्यातून एन्ट्री करण्याचा घाट उधळला गेला असला तरी महापालिकेत आता एकच मन्नुभाई नाह ...
BJP Leader may join Shiv Sena, CM Uddhav Thackeray News: विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी केली आहे. ...
नाशिक : बाजारात अवघ्या एक ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या फायर बॉल या अग्निशमन साधनासाठी तब्बल ६ हजार ३८८ रुपये प्रति नग असा दर लावून १३९१ नग खरेदी करण्याचा घाट महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तूर्तास रोखला आहे. आयुक्तांनी या निविदेतील फायनान्शियल ब ...