प्रभाग क्र मांक ३० मधील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शंभरफुटी रस्तालगत असलेल्या घरकुल योजनेतील ९२ घरकुलांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. अजय मित्रमंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. ...
उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, उपनगरच्या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळे तसेच इतर व्यावसायिकांचे या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना मनपा अधिकाºयांनी बसण्यासाठी त्या ...
महापालिकेच्या प्रस्ताविक घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात महाराष्टÑ नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, शनिवारी (दि.२४) सावतानगर, सिडको येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या झेरॉक्स बिलांची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. ...
होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे. ...
महापालिकेने मिळकत करात केलेली जबर दरवाढ ही नाशिककरांवर अन्याय करणारी असल्याने त्याविरोधात लढा उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, सर्वपक्षीयांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा आणण्याबरोबरच का ...
महापालिकेने भाडे मूल्यावर आधारित मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीविरोधात शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला. ...
महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम सुरू केली असून, त्यात पाणीचोरी करणाºया ३५ अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. ...