महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूकीसाठी मंगळवार (दि.१३) पासून प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू होत असून दि. १३ ते २० मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, भाजपाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनाही रिंगणात उतरण ...
महापालिकेचे उपलेखापाल तुकाराम सीताराम मोंढे यांच्याविरुद्ध कामकाजातील अनियमिततेबद्दल प्रशासनाने केलेली कारवाई रद्द करण्यासंबंधी मनसेच्या सत्ताकाळातील स्थायी समितीने दि. २२ सप्टेंबर २०१६ रोजी केलेला ठराव शासनाने अंतिमत: विखंडित केला आहे. त्यामुळे मोंढ ...
मार्च-एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत मुलांना उद्याने खुली होण्याकरीता अगोदर ती नीटनेटकी व ठीकठाक करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यान विभागाला दिले असून ३१ मार्चपर्यंत कार्यवाही न झाल्यास आजवर देखभाल-दुरुस्त ...
नाशिक : उन्हाळा आल्यानंतर पांथस्थांना पाणी देणे ही भूतदया असली तरी नाशिक शहरात मात्र उलट स्थिती असून, महापालिकेने उभारलेल्या सर्वच पाणपोयांची दुरवस्था झाली आहे. धर्मदाय संस्थांनी उभारलेल्या पाणपोया चांगल्या असताना महापालिकेकडे भली मोठी यंत्रणा असूनही ...
नाशिक : दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांच्या ३५ कामांना प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा प्रशासनाने सदरचा निधीही वर्ग केला असला तरी, अद्याप एकाही कामाच्या निविदा न निघाल्याने या कामांविषयी साशंकता निर्माण झाली आहे. ...