नाशिक- खरे तर चांगल्या कामाला कोणत्याही आदेशाची गरज नसते.मात्र तरीही कारण नसताना अचानक कोणी कायद्याला धरून चांगली कृती केली तरी त्यामुळे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. शहरातील दुकानदारांना मराठीतच फलक लावण्यासाठी नाशिक महापालिकेने अचा्नक नेाटीसा बज ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्त करण्यासाठी सत्तारूढ भाजपचा अखेर सुरू असलेला कायदेशीर खल संपला असून येत्या २६ फेब्रुवारीत या एक सदस्यासाठीच नव्हे तर नव्याने आठ सदस्य नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या शहर बस वाहतुकीला मुहूर्त लागलेला नाही. तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. भरपाईसाठी केंद्र शासनाकडे मागणी करतानाच इलेक्ट्रिक बससाठी २७ कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ही बससेवा सुरू ...
सिडको : शिवजयंतीचे निमित्त साधत सिडकोतील मुख्य रस्ते तसेच चौकात जागोजागी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फलकबाजी केल्याने मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण झाले असून, अशा अनधिकृत फलकबाजी करणाऱ्या पाच जणांना नोटिसा ब ...
नाशिक- पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला गळती लागल्याने ती दुरूस्त करण्याचे काम गुरूवारी (दि.११) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पंचवटीतील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...
नाशिक - थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना आखल्यानंतरदेखील अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाही. २३२ कोटीच्या रुपयाच्या थकबाकीच्या तुलनेत ९७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. ...