नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते द्वारका चौफुलीपर्यंत काळवंडलेल्या रस्ता दुभाजक व लोखंडी रॅलिंगला रंगरंगोटी करण्यात येत असल्याने नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. ...
गेल्या तीस वर्षांपासून शहराचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर आता लवकरच नव्या रूपात नाशिककरांसाठी खुले होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, संबंधित कंत्राटदाराला ३१ मार्चपर्यंतची डेडलाइन देण्या ...
नाशिककरांना येत्या १ एप्रिलपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकावा लागणार आहे. अन्यथा, नागरिकांकडून ५०० रुपये, तर व्यावसायिकांकडून तब्बल दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. याशिवाय, जे नागरिक अथवा व्यावसायिक घनकचरा विलगीकरण करणार ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना व मनसे उमेदवारामध्ये काट्याची टक्कर दिसून येत असताना, सत्ताधारी भाजपाच्या पारड्यात सदर जागा पडावी याकरिता शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप आणि मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आम ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला सादर केल्यानंतर स्थायीने त्यात ११५ कोटींची भर घातल्याने अंदाजपत्रक १९०० कोटींवर जाऊन पोहोचले आहे. स्थायी समितीने श्रमिकनगर-माणिकनगर ...