नाशिक- सांगली महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना आठ नगरसेवक फुटले आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यामुळे अशा प्रकारे नाशिक महापालिकेची तिजोरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी भाजपाने खेळी केली आणि पक्षातील निष्ठावंतांना स ...
Nashik Municipal Corporation And BJP : नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य नियुक्त करताना भाजपाचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक सदस्य जास्त नियुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. ...
नाशिक : शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागल्याने वारंवार सांगूनही आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्या नागरीकांना धडा शिकवण्यासाठी महापालिकेने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार आता एक हजार रूपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यास महाआ ...
नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षाने आपले वर्चस्व दाखवून देत स्वबळाची भाषा चालवली असताना काँग्रेस मात्र गलितगात्र अवस्थेतच दिसते आहे. ...
नाशिक- घर खरेदी करताना त्याची विक्री करणाऱ्याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला जातो आणि नंतर अनेकदा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. इमारतीचे बांधकाम कधी बेकायदेशीर असते तर कधी पार्शल कंप्लीशन सर्टिफिकेट असते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ...
नाशिक- शहरातील सफाईसाठी नियुक्त केलेल्या सातशे सफाई कामगारांकडून वॉटर ग्रेस कंपनीने पंधरा हजार रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली असली ती ते परत देणार आहेत, असे स्पष्ट करीत यासंदर्भात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...
नाशिक : महापालिकेचे बहुचर्चित अंदाजपत्रक अखेर आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केले. अंदाजपत्रकाचे आकडे बदलले आणि गतवेळेसच्या तुलनेत आकडे वाढले. हाच काय तो फरक! अन्यथा सर्वात मोठे अंदाजपत्रक म्हणजे फुगलेली आकडेवारी यापलीकडे अंदाजपत्रकात नावीन्य नाही. त्य ...