Nashik News: चौदा दिवसांच्या कालावधीत मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास संप पुकारला जाणार येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुधाकर बडगुजर, सरचिटणीस सोमनाथ कासार यांनी दिली. ...
दरम्यान कोणत्या विभागानुसार शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा श्री गणेशा होणार आहे. ...
स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी येथील एका माजी नगरसेविकेने स्टेडियम परिसरात पूजाविधी केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांच्या पतीने चक्क बोकडाचा बळी दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे संबंधित माजी नगरसेविकेनी त्याचे समर्थनही केले आहे. ...
Nashik: नाशिक शहरातील शालिमार येथील मुस्लिम समाजाच्या दोन एकर कब्रस्तानच्या आरक्षित जागेत गेल्या वीस वर्षांहूनही अधिक काळापासून कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करीत थाटलेल्या 20 ते 25 अतिक्रमित दुकानांवर मनपाने हातोडा चालवला. ...