महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच, स्थायी समिती सभापतीपदासाठी ज्या शिवसेनेने भाजपाला खिंडीत गाठण्यासाठी कोर्टबाजी केली, त्याच सेनेने आता मात्र भाजपाला पुढे चाल देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत हा पक्ष तटस्थ राहणार असून त्यामुळे भाजपाचा म ...
नाशिक- कोराेना संकट आले आणि साऱ्यांनाच शासकीय - निमशासकीय आरोग्य संस्थांचे महत्व कळाले. नाशिक शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मोलाची भूमिका बाजवली असली तरी या विभागाची अवस्था बिकट आहे. एक नवे रूग्णालये सुरू झाले, परंतु चार ते पाच रूग्णालये वाप ...
जुनी तांबट गल्लीमध्ये सुनील जगदाने यांच्या मालकीच्या वापरात नसलेला जुना लाकडी वाडा आहे. या लाकडी वाड्यामध्ये अचानकपणे दुपारी आग लागली. आगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते; मात्र यापुर्वीही दोन ते तीन वेळा या वाड्यामध्ये अशाचप्रकार ...
नाशिक : राज्यात सर्व महापालिका क्षेत्रात लागू झालेल्या युनिफाइड डीसीपीआरचा निर्माणाधिन प्रकरणांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने मार्गदर्शन पाठविणार असल्याचे सांगितल्याने, मोठी कोंडी निर्माण झाली होती. अखेरस हा प्रश्न मार्गी लागला अ ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून तसे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि.१) जारी केले आहेत. ...
नाशिकरोड येथील घंटागाडी कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार आणि सुपरवायझरसह अन्य व्यक्तींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) घंटागाडी कामगारांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमेारच रास्ता रोकाे केले. शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याच ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीनंतर भाजपा सेनेत सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची राळ कायम आहे. ज्या चार सदस्यांचे राजीनामे घेतले नाहीत असा आरोप करण्यात आला हाेता, त्यांचे आपली नवीन महसभेसाठी संमती असल्याचे पत्रच घेऊन गटनेते जगदीश पाटील य ...
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तसे भाजपचे वावडे कधीच नव्हते. राज्यातील पहिली सत्ता नाशिकमध्ये आणण्यासाठी भाजपचे बोट धरूनच मनसेने प्रवास केला आहे. राज्यातील प्राप्त परिस्थितीनुसार आता आगामी महापालिका निवडणुकामंध्ये मनसे- भाजप एकत्र दिसल्यास नवल न ...