नाशिकरोड : शहरात हॉकर्स झोन पूर्णपणे तयार करण्यात आल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. तोपर्यंत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेप्रसंगी केली. नाशिकरोड ...
सारडासर्कलपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून पाच मिनिटांत अत्याधुुनिक हॅजेमेट बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. तत्काळ जवानांनी दुकानामध्ये प्रवेश करुन गर्दी बाजूला करत रेस्क्यू आॅपरेशन दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरू क ...
नाशिक : शहरातील नव्या इमारतींबरोबरच मोकळ्या भूखंडावर लागू करण्यात आलेल्या करवाढीसंदर्भात गुरुवारी (दि.१९) होणाऱ्या विशेष महासभेत फैसला होण्याची शक्यता दिसत असली तरी भाजपाकडून टाळाटाळ सुरू आहे. विरोधकांनी सत्तारूढ पक्षाला गोंजारून ही करवाढ रद्दच करण्य ...
मुंढे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत वैद्यकिय अधिका-यांना हुसेन रुग्णालय प्रसूती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी तत्काळ चौकशी अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत शेटे यांची नियुक्ती केली. ...
नाशिक : शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या वतीने संचलित १३६ आंगणवाड्या पटसंख्येअभावी बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णय गाजत असताना आता उर्वरित सर्वच आंगणवाड्या शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प म्हणजेच आयसीडीएस विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून, ...
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषााधिकाराचा वापर करून केलेल्या दरवाढीच्या विरोधात वज्रमूठ करण्यात विरोधकांना प्राथमिक स्तरावर यश मिळाले असून, करवाढ रद्द करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.१९) महासभेत सर्व प्रथम याच विषयावर चर्चा करावी आणि जाचक करव ...
महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असतानाही डेंग्यूचा डंख कमी होण्याची चिन्हे नसून पंधरा दिवसांत तब्बल ४१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल, अशा नागर ...
नाशिक : महापालिकेत रुजू झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमानुसार कामकाज करण्याच्या अवलंबलेल्या धोरणामुळे कोंडी झालेल्या नगरसेवकांनी शनिवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला खरा; मात्र शासनाचे आदेश, नियम आणि धोर ...